पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल च्या वतीने यतिम खाण्यातील मुलांना शाळेय साहित्य भेट
पुढे काविश वस्ताद म्हणाले की, पै.अफजल भाई फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याने सर्वसामान्य मुला मुलींचे शिक्षणातील अडथळे दूर होऊन आजचे विद्यार्थी उद्याचा सक्षम भारताचे भवितव्य असून त्यांच्या माध्यमातून समाज घडणार आहे या भावनेने हा उपक्रम राबवण्यात आला.

