निरोगी आरोग्यासाठी शांत व पुरेशी झोप होणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवणात आपण धावपळीचे शेड्युलमध्ये शरीराला आपण आराम किंवा विश्रांती देत नाही. दिवसभराचा थकवा, ताण-तणाव, दिवसभराची धावपळामुळे आपल्या झोपेवरही वाईट परिणाम होतात. आपल्या आरोग्य चांगले राहणेसाठी शांत व पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. अनेक लोकांना पुरेशी झोप मिळत नसल्याने आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतांना दिसतात. संशोधनानुसार ठरले आहे की, चांगली झोप म्हणजे निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे. यावर संशोधनकत्यार्ंंनी वयानुसार झोपेचे वेळापत्रक किंवा शुेड्युल बनविले आहे. व्यसन करणारे व्यक्तींच्या दिनचर्येवर खुप घातक परिणाम होतात.
वय - तास
0-3 महिन्याचे शिशुंना - 11 ते 19 तास
4-11 महिन्याचे लहान बाळ - 12 ते 17 तास
1-2 वर्षे मुल - 11 ते 15 तास
3-5 वर्षे मुले - 10 ते 13 तास
6-13 वर्षे मुले - 9 ते 11 तास
14-17 वर्षे पौगंडावस्थेत - 8 ते 10 तास
18-25 वर्षे प्रौढावस्थेत - 7-9 तास
26-64 वर्षे पुरुष - 7 ते 9 तास
65 वर्षे पुढील - वृद्ध - 7-8 तास
टिप्स
*झोपेचा शेड्युल बनवा
*रिमांईडर व सकाळच्या आवाजाला शांत करणे
*उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरा उठण्याच्या सवयी बदला
*सूर्यप्रकाश अंथरुणावर येवू द्या
*दररोज बे्रकफास्ट करा
*आपली दैनंदिनी सुट्टी किंवा हॉलीडे असेल तरी बदलु नका.
