महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूर (उत्तर प्रदेश) येथील बळीराजांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडणार्या केंद्र सरकारचा निषेध...
महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूर (उत्तर प्रदेश) येथील बळीराजांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडणार्या केंद्र सरकारचा निषेध करून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, ‘राष्ट्रवादी’चे अॅड. उद्धवराव दुसुंगे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, दीप चव्हाण, अनिल बोरुडे, बाळासाहेब बोराटे, माधवराव लामखडे, अशोक बाबर, किसनराव लोटके, विजय पठारे, सुरेखा कदम, अरुणा गोयल, सुनीता बागडे, नलिनी गायकवाड आदींसह कार्यकर्ते. (छाया/समीर मन्यार, नगर.)

thanks for reading and watching
ReplyDelete