ऐश्वर्या दगडे ला अमेरिकेची एम.एस.पदवी

ऐश्वर्या दगडे ला अमेरिकेची एम.एस.पदवी

अहमदनगर- ऐश्‍वर्या उर्फ सायली सुरेंद्र दगडे (रा.‘झेप’, कायनेटीक सोसायटीजवळ, शारदा हौसिंग सोसायटी, रेणुकामाता मंदिराजवळ, केडगाव, नगर) हिने एम. एस. (कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट) ही युएमसी चार्लोट नार्थ, कॅरोलीा, यु.एस.ए. अमेरिकेची पदवी मिळविली. विशेष म्हणजे ऐश्‍वर्या हिचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. दत्त जयंतीनिमित्ताने तीचा पदवीदान समारंभ झाला. आनंदऋषी हॉस्पिटलमधील डॉ. सुरेंद्र दगडे व सौ. स्नेहा दगडे यांची ती कन्या व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक स्व. पी. बी. दगडे यांची नात आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!