कु शेख फैझिन फैरोज गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक

कु शेख फैझिन फैरोज गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक

अहमदनगर - अहमदनगर शहर पातळीवर विज्ञान व गणित विषयाचे प्रदर्शन आनंद विधायालय, अहमदनगर येथे दोन दिवस आयोजित करण्यात आले होते.

Ku Sheikh Faizin Fairoz 2nd position in Mathematics Exhibition



पंचायत समीती नगर, महानगर पालिका शिक्षण विभाग,शहर विज्ञनान गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त 
विद्यमानाने आयोजित प्रदर्शनात कु शेख फैझिन फैरोज इयत्ता ९ वी मौलाना आझाद उर्दू मुलीचे हायस्कुलच्या विद्यार्थीनीने गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.


कु शेख फैजिन हिचे शाळेच्या मुख्याध्यापिका सैय्यद फरहाना, गाणित विज्ञनान विभागाच्या शिक्षिका नाजेमा जुल्फेकार व खतिजतुल कुबरा व संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम सर व इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.