अहमदनगर पुरातत्व विभागाच्या अक्षम्या दुर्लक्षामुळे शहरातील इतेहासिक वारसा उद्धवस्त होण्याच्या मार्गवर

अहमदनगर पुरातत्व विभागाच्या अक्षम्या दुर्लक्षामुळे शहरातील इतेहासिक वारसा उद्धवस्त होण्याच्या मार्गवर

news


त्वरित उपाययोजना ना झाल्यास 12 जून ला समाजवादी पार्टीचे ठिय्या आंदोलन

news


नगर - नुकतेच अहमदनगर शहराचा 535 वा वर्धापण दिवस साजरा करण्यात आला, परंतु अहमदनगरचे कलेक्टर तथा आयुक्त शहराच्या संस्थापकाच्या मजार वर आले नाहीत, तसेच पुरातत्व विभागचा ही कोणताही सक्षम अधिकारी तेथे उपस्थित नव्हतं.तिथे जायला रस्ता पण नाही याचा फार खेद वाटत आहेत. शहरातील इतर ऐतिहासिक वस्तूचे जतन होणे गरजेचे आहे.  

news


नेअमतखानी गेटच्या चोहू बाजू दारुड्या लोकांनी गांजा फुकणाऱ्यानी व्यापलं आहेत. तेथे अक्षरशं लगवी करतात. परंतु पुरातत्व विभाग तर्फे काहीच उपाय योजना करण्यात येत नाही. 

news


नेअमतखानी गेटची रिपेरिंग करने अत्यंत गरजेचं असून त्वरित रिपेरिंग करून बागरोजा आणि फराहबाग येथील इमारत ताबडतोब दुरुस्त करून जाण्यासाठी रस्ता करा. 

news


जर लवकर सदर कामं झाले नाहीत तर या विरोधात समाजवादी पार्टी अहमदनगर दिनांक 12 जून 2025 ला अहमदनगर पुरातत्व कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल असे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसैन यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. व तसे संरक्षण सहाय्यक अहमदनगर पुरातत्व विभाग यांना ही कळविण्यात आले आहे.

news


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!