भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फमिता शेख यांची आज १९१ वी जयंती आहे. ... फातिमा शेख यांनी समाजसुधारक ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत १८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. फातिमा शेख यांचा जन्म या दिवशी म्हणजेच ९ जानेवारी १८३१ रोजी पुण्यात झाला.
फातिमा शेख मुलींसाठी असे काय केले गुगुलने एक्शन घेतले।
0
February 15, 2022
