तंत्रज्ञांची गरज तुमच्या माध्यमातून पुर्ण होईल : विनोद जहागिरदार

डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

The need for technicians will be fulfilled through you
अहमदनगर : आज तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे, या बदलांचा स्विकार करुन त्यादृष्टीने शिक्षण दिले पाहिजे, तेव्हाच विद्यार्थी यात टिकू शकेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच तांत्रिक कौशल्य आत्मसात केले पाहिजे. आजची गरज ओळखून त्यात स्वत: डेव्हलपमेंट केली पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात कुशल तंत्रज्ञानाची गरज आहे, ही गरज तुमच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. पाउलबुधे महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना चांगले व आधुनिक शिक्षण मिळत असल्याने भविष्यात त्यांना करिअर, नोकरीची अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास ऑटो क्लस्टरचे चेअरमन विनोद जहागिरदार यांनी व्यक्त केला.

नारायणडोह येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी  ऑटो क्लस्टरचे चेअरमन विनोद जहागिरदार, संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, संचालक प्रा. दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, प्राचार्य बाळासाहेब बोर्डे आदि उपस्थित होते. याप्रसंगी दादासाहेब भोईटे म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना सर्वातोपरि सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.   शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही चांगला अभ्यास करुन यश मिळवत आहेत, त्याचबरोबर इतर स्पर्धा व परिक्षांमध्येही महाविद्यालयाचे नाव उज्वल करत असल्याचा संस्थेला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी रामभाऊ बुचकुल, साई पाउलबुधे आदिंनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संस्था आपल्या प्रगतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. प्राचार्य बाळासाहेब बोर्डे यांनी महाविद्यालयात विविध कोर्सेसच्या माध्यमातून परिपुर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम करण्यात येत आहे. प्रात्यक्षिकांसह, कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम कसे चालते, पुढील गरजा ओळखून त्यादृष्टीने शिक्षण देत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रा. चंद्रकांत ढाकणे, प्रा.निलेश निर्मळ, प्रा. सागर बोठे, श्रीमती रेखा रोटे आदिंसह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी प्रा.विश्वनाथ आदवडे यांनी आभार मानले.

नारायणडोह येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ऑटो क्लस्टरचे चेअरमन विनोद जहागिरदार, संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, संचालक प्रा. दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, प्राचार्य बाळासाहेब बोर्डे आदि. (छाया : विजय मते)


Ahmednagar: Today, new changes are taking place in the field of technology. Students should adopt technical skills as well as technical skills. Recognizing today's needs and developing themselves. Today, in every field, skilled technology is needed, this need can be met from you. Auto Cluster Chairman Vinod Jahangir expressed confidence that the students will get good and modern education from the college in the future.

Students who attend the first year diploma curriculum in Dr. NJ in Narayanadoh were welcomed. On this occasion, Auto Cluster chairman Vinod Jahangirdar, Vice President of the Institute, Rambhau Buchkul, Director Pvt. Dadasaheb Bhoite, Sai Paulbudhe, Principal Balasaheb Borde etc. were present. On this occasion, Dadasaheb Bhoite said, "On behalf of the institute, the students are being provided with most facilities. He said that the students are also proud to have brightened the name of the college in other competitions and exams as well as success with the help of teachers.

On this occasion, Rambhau Buchkul, Sai Paulubhde etc. also said that the organization was ready for their progress while guiding the students. Principal Balasaheb Borde is working to create a full student through various courses in the college. With the demonstrations, how the actual work is done in the companies, recognizing the following needs and teaching in that regard, the students are developing overall. Prof. Prof. Chandrakant Dhakane, Prof. Nilesh Nirmal, Pvt. Sagar Bothe, Mrs. Rekha Rote etc. along with teachers and students were present. Finally, Prof. Vishwanath Advade thanked.


Students who attend the first year diploma curriculum in Dr. NJ in Narayanadoh were welcomed. On this occasion, Auto Cluster chairman Vinod Jahangirdar, Vice President of the Institute, Rambhau Buchkul, Director Pvt. Dadasaheb Bhoite, Sai Paulbudhe, Principal Balasaheb Borde etc. (Shadow: Vijay's opinion)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!