जिल्ह्यात प्रत्येक हिंदु मुस्लिम वादाचा जबाबदार मुसलमानच कसा? जिल्हाधिकरी साहेबांनी खुलासा करावा
अहमदनगर- जिल्ह्यात निरपराध मुस्लिम समाजातील व्यक्तींवर राजकिय दबावाला बळी पडत पोलिसात खोटे गुन्हे दाखल करुन कोणत्याही प्रकारची शहनिशा न करता अटक करण्यात येत असल्याने सर्व गुन्हे तात्काह मागे घेण्यात यावे.
मुस्लिम धार्मिक स्थळात घसुन तोडफोड करित तसेच पवित्र कुराण फाडून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्यारयांना तात्काळ अटक करण्यात यावी. अकोले येथील मॉबलिंचीग प्रकरणातील आरोपी बाहेर आल्याने मयताच्या कुटंबात दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत तात्काळ निर्णय व्हावा जिल्ह्यात गणेशत्सोव, दिवाळी, दसरा हे सण व सार्वजनिक उत्सव येत असल्याने हातगाडी, तसेच यात्रा जत्रेत हातगाडी स्टॉल लावण्यासाठी मुस्लिम समाजाच्या छोटे व्यवसायिकास धंदा करण्यारयास बंदी करणारे तसेच त्या बाबतचे जाहीररित्या माध्यामातुन सामाजिक बहिष्कारचे आव्हान करणारयांवर तात्काळ पोलिसामार्फत स्वताहुन कारवाई करण्याचे आदेश करण्यात यावे.
तसेच प्रशासनामार्फत गावकरी वा मंदीर विशवस्त मंडळ यांचेशी मिटींग करुन त्यांना व्यवसायासाठी विनातक्रार जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.
अहमदनगर शहर व जिल्हा हा मुस्लिम अत्याचारी जिल्हा घोषित करण्यात यावा.
निरपराध मुस्लिमांवर राजकिय दबावाला बळी पडत पोलिसा मार्फत खोटी फीर्याद दाखल करुन कोणत्याही प्रकारची शहनिशा न करता अटक करण्यात येते. पोलिस अधिकारी व कर्मचारी कडून मुस्लिमांवर एकतर्फी होणा-या कारवाई बाबत विचारणा केले असता सहज बोलतात,आम्हावर वरुन दबाव आहे. म्हणजे
कोणाचा दबाव आहे. या बाबतचा खुलासा व्हावा. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात कुठेही तणाव निर्माण झाल्यास गैर मुसलमांना पालकमंत्र्या सोबतच्या बैठकीला बोलावले जाते आणि त्यांचा बरोबर संवाद साधतात मुसलमान समाजाला का बोलवत नाही. मुसलमानांना बैठकीला न बोलविण्याबाबत कोणत शासकीय ठराव वा आदेश असल्याची त्या बाबतची माहिती जिल्हाधिकारी साहेबांनी माध्यमातून जाहिर करावी. नसल्यास मुसलमानांना का बोलवावले जात नाही याचा खुलासा ही करावा.
अहमदनगर शहर व जिल्हात सकल हिंदु जनजागृती मोर्चाचे अनेक मोर्चे आयोजीत करण्यात आले. या मोर्चात मुसलमांना विरोधात सतत हेटस्पीच करण्यात आले. तदनंतर सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाला डावलून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्या कारणाने धार्मिक स्थळावर मुस्लिम व्यक्तीवर, घरावर, मोहल्ल्यावर होणारे हल्ले खोरांवर कोणतीही ठोस कारवाई होताना का दिसत नाही, परंतू मुस्लिम सामाजातील व्यक्तींवर खोटे आरोप असल्या नंतर ही सातत्याने होणारी एकतर्फी अटक व कारवाई करण्यात येते. या बाबत उदा. शेवगाव दंगली दोन मेलेल्या मुस्लिम व्यक्तींवर गुन्हात नाव दाखल करण्यात आले होते. या बाबत खुलासा व्हावा.
मुस्लिम समाज एक ना अनेक कारणाने मागिल काही महिण्यापासून मुसलमानांचा छळ मांडला जात आहे. मुस्लिम धार्मिक स्थळ, दर्गा, धार्मिक ग्रंथ यावर होणारे सतत हल्ले कारणारे सापडतच नाही आणि अन्याय होणा-या पिडीत मुसलमानाने फिर्याद प्रथम नोंदविल्या नंतर पोलिसांना सर्व सत्य माहिती असल्यानंतर ही अटक करण्यात येवून जामिन मिळू दिला जात नाही. देशात न्याय मुस्लिमांसाठी वेगळा आणि गैर मुस्लिमांना वेगळा आहे का?
सविधानात भारतीय मुसलामन दुय्यमदर्जाचा नागरिक आहे. असे कुठे अढळहोत असेल आपणाला ज्ञात असेल तर त्या बाबत लेखी अथवा तोंडी माहिती द्यावी. अहमदनगर शहर व जिल्हा मुस्लिम अल्पसंख्याक पीडीत अत्याचारीत जिल्हा असल्याने अहमदनगर जिल्हा मुस्लिम अत्याचार मुक्त जिल्हा करण्यासाठी मुस्लिम संरक्षण कायदा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले .
अहमदनगर जिल्हात मुस्लिमसमाज हा अत्याचारग्रस्त आहे. सतत राजकिय आणि समाजिक अत्याचाराने त्रस्त आहे. ज्याच्या कडुन संरक्षणाची अपेक्षा केली जाते तेच खात्यातील प्रमुख मुसलामानांना वरुन दबाव आहे असे बोलुन संरक्षण देणे टाळतात आणि राजकीय दबावाखाली मुसलमांनावर खोटे गुन्हे दाखल करतात.

सवोच्च न्यायलयाच्या आदेशाची सतत पायमल्ली होत आहे. मुस्लिमविरोधी वक्तव्य गैर मुस्लिम कार्यकर्ते करताहेत. राजकीय नेते मनाला वाटेल तिथे कोणत्याही वेळी करताहेत. सर्व होत असतांना प्रसाशन कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नाही.
या साठी जिल्हाधिकारी साहेबांना विचारणा करण्यासाठी खरेच आम्ही या देशाचे दुय्यम नागरिक आहोत का ? ज्याचा मुस्लिमावर मोठा परिणाम होत आहे. मुस्लिमव्देषाने यावर इतका परिणाम केला आहे की जणू मुस्लिम समाज स्वतंत्र भारतोचे नागरिक नसून या देशाचे गुलाम आहेत.
भारताचे संविधान म्हणते की, कलम १४ नुसार याचा अर्थ असा आहे की राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता किंवा भारताच्या हद्दीतील कायद्यांचे समान संरक्षण नाकारणार नाही. कलम १५ भारतीय राज्य घटनेला जोडलेले आहे. त्यातम्हटले आहे.
राज्य कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान, किंवा क्या पैकी कोणत्याही कारणावुन भेदभाव करणार नाही. असे असतांना वरील विषयानुसार मुस्लिम समाजावर मागील काही महिण्यापासून अहमदनगर जिल्ह्यात हल्ले होत आहेत. अहमदन नगर शहर व जिल्ल्यातील मुस्लिम समाज हा भयमुक्त होण्यासाठी आपण जातीने घालावे.
या बाबात कोणत्याही राजकीय दबावाखाली व धर्मविशिष्ट च्या दबावाला बळी न पडता कठोर पावले उचलण्यात यावी. तसेच मुस्लिम समाजाला जातियवादाच्या कायमच्या त्रासातुन मुक्त होण्यासाठी मुस्लिम संरक्षण कायदा करावा.
यावेळी सय्यद अफझल अब्दुलकादीर ८८०५८१६९८४ हाजी शाहाबाज सैय्यद, हाजी महमुद सैय्यद (नगरसेवक श्रीगोंदा) तौसीफ आमान मनियार (कोपरगाव) इम्तियाज भाई अतार, हाजी शौकत भाई तांबोली, हाजी अनवर खान (पत्रकार) डॉ परवेज अशरफी, अझहरुदीन मुजफरोदीन काझी जामखेड, सय्यद जावेद इब्राहीम,सय्यद इस्माईल अजीज, नाझीमुद्दीन काझी जामखेड,सय्यद वहाब, फारुक शेख (नगरसेवक) आसिफ सुलतान (नगरसेवक) सरयद खलील, मुजाहीद कुरेशी (भा) (नगरसेवक) समद खान (नगरसेवक) सय्यद मुख्तार टेलर, राजु भाई शेख, वंचित बहुजन आघाडी चे राज्यस्तरीय व जिल्ह्य़ातील पदाधिकारी, तसेच सर्व पक्षीय अनेक मुस्लिम बांधवांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.