महापालिका कर्मचाऱ्यांच्या लाँग मार्चला कास्ट्राईब महासंघ व महापालिका पेन्शनर्सचा सक्रीय पाठिंबा

 महापालिका कर्मचाऱ्यांच्या लाँग मार्चला कास्ट्राईब महासंघ व महापालिका पेन्शनर्सचा सक्रीय पाठिंबा
 
महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाची फाईल लालफितीच्या कारभारात अडकली -एन.एम. पवळे

अहमदनगर - अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने सोमवार (दि.2 ऑक्टोंबर) पासून निघणाऱ्या  नगर ते मंत्रालय (मुंबई) पायी लाँग मार्चला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब महासंघ व अहमदनगर महापालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सक्रीय पाठिंबा देण्यात आला आहे. सोमवारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पेन्शनर्सच्या लाँग मार्चला पाठिंबा देण्यासाठी सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर उपस्थित राहणार आहे. तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 ऑक्टोबरला महापालिके समोर धरणे आंदोलन करणार आहे.

जिल्हा परिषद येथील दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी  कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, पेन्शनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डी.यु. देशमुख, उपाध्यक्ष डी.एन. कोंडा,

Active support of castribe federation and municipal pensioners for long march of municipal employees

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!