अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर बी फार्मसी चा उत्कृष्ट निकाल

अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर बी फार्मसी चा उत्कृष्ट निकाल

अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी ने यावर्षी पुन्हा एकदा उत्कृष्ट निकालांची परंपरा जपत ९७ टक्के निकालाची नोंद केली आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करत आपले नाव यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवले आहे यामध्ये

 प्रथम वर्ष बी फार्मसी

प्रथम क्रमांक- कर्डिले मयुरी ८.५२

द्वितीय क्रमांक -आढाव श्रुतिका ८.४१

तृतीय क्रमांक - सोनवणे वैष्णवी  व तावरे मोनिका ८.३७

चतुर्थ वर्ष बी फार्मसी

प्रथम क्रमांक- वालेकर संकेत, दळवी गायत्री, तावरे श्वेता ८.७३

द्वितीय क्रमांक -चौगुले अभिषेक, झुटे दिव्या ,घोलप वैष्णवी ,मगर नम्रता ,भोर दिव्या ८.५५

तृतीय क्रमांक - बाफना तनवी, कलागते सुदर्शन ,गोरे दिव्या, पडोळे प्रगती, बरकडे भारत, विधाते साक्षी, थोरात भागेश, मोमीन मुजुमिन ८.३६.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे प्राचार्य डॉ. योगेश बाफना व उपप्राचार्य वर्षाराणी आव्हाड यांचे योगदान लाभले व तसेच प्रा.  जितेश बत्रा, प्रा.पियुष जंगम, प्रा. कांचन गलगटे, प्रा.राधवान भाग्यश्री, प्रा.अश्विनी गुंजाळ, प्रा.तृप्ती शिंदे,प्रा.स्नेहा कणसे, प्रा.सुधीर गर्जे, प्रा. मिलिंद शिरसागर, प्रा. नीता येणारे

आणि अमोल बर्डे, अनिल गावडे, बाळासाहेब भागवत, योगेश पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!